१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचा स्नेहमेळावा

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ल येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे…

Read More

योगासनाला आॅलंपिकचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आग्रही

*⚡कणकवली ता.३०-:* योगासन हा खेळ ऑलिंपिकमध्ये नेण्यासठी राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ऑलिंपिक स्पर्धांसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम तयार करण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन एन.वाय.एस.एफचे जनरल सेके्रटरी डॉ.जयदीप आर्य यांनी केले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या चार दिवशीय राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. दूरदृष्य…

Read More

संतोषी कॅटर्सचे मालक रामदास उर्फ बंड्या परब यांचे निधन

*⚡कणकवली ता.३०-:* कणकवली शहरातील रामदास उर्फ बंड्या कालिदास परब (46) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रामदास यांचे रेल्वे स्टेशन रोड नजीक संतोषी कॅटर्स म्हणून हॉटेल होते.उत्तम आचारी म्हणून त्यांची शहरात ओळख होती. भालचंद्र महाराज संस्थान येथे होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी वाटप केला जाणार महाप्रसाद ते स्वतः बनवत असत. मन मिळावून स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता….

Read More

सत्ताधारी आणि विरोधक चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले

विमानतळ जोड रस्त्याचे काम सुरू न झाल्यास मनसे आंदोलन करणार: परशुराम उपरकर *⚡कणकवली ता.३०-:* चिपी एअरपोर्टने येणारा प्रवासी दीड तासात चिपीला उतरेल खरा पण त्याला घरी जायला खड्डेमय रस्त्यांमुळे आणखी 3 तास लागतील. सत्ताधारी आणि विरोधक मात्र केवळ चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले आहेत.चिपी विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याला पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केलेला साडेसात कोटीचा निधी पूर्वानुभव…

Read More

कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणरायाचे अबिद नाईक यांनी घेतले दर्शन

*⚡कणकवली ता.३०-:* कणकवली येथील तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या 21 दिवसाच्या गणपतीचे राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी आणि समृद्धि ठेवण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी कणकवली तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी भाई परब, संतोष सावंत, मनोज वारे, मंगेश मोंडकर, संतोष राणे सुभाष उर्फ़ बाबू सावंत, दिलीप…

Read More

शिवसेना कणकवली महिला आघाडीतर्फे मास्टरशेफ आरती वायंगणकर यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.३०-:* महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मास्टरशेफ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कणकवलीतील सौ.आरती मकरंद वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडीच्यावतीने त्यांच्या कलमठ येथील निवासस्थानी जाऊन सौ.प्रतिक्षा साटम यांच्या नेतृत्वाखाली शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कणकवली…

Read More

मांगवलीत ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामपंचायसह अन्य संस्थांचा पुढाकार वैभववाडी प्रतिनिधी प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनी, मांगवली ग्रामपंचायत व लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत मांगवली येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के विद्यालय मागवली या ठिकाणी शिबीर होणार…

Read More

…तर तिलारी पुलावर करणार भीक मांगो

मायकल लोबो यांचा इशारा;दोडामार्ग-विजघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिला इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग ते विजघर हा संपूर्ण राज्यमार्ग पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न यावेळी वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो.या मार्गावरून वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात. रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे करण्यात…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 435.0950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.9760, अरुणा – 78.2893, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि. 30-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 33(3777), सावंतवाडी – 46(4191.1),…

Read More
You cannot copy content of this page