मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि. 30-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 33(3777), सावंतवाडी – 46(4191.1), वेंगुर्ला – 37(3119.8) कुडाळ – 27(3800), मालवण – 47(4188.96), कणकवली – 07(4202), देवगड – 12(3344), वैभववाडी – 30(4412) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page