जात पडताळणी प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना सर्वोतपरी सहकार्य करा – आ. वैभव नाईक
जात पडताळणी कार्यालयात आ. वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा *⚡कुडाळ ता.०७-:* जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात विद्यार्थी, नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आज सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे (जात पडताळणी कार्यालयात) आढावा घेतला. जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी…
