छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची सावंतवाडीकरांची इच्छा पूर्णत्वाकडे
पूर्णाकृती पुतळ्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले भूमीपूजन;संजू परब यांची उपस्थिती *⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहरात नगरपरिषदे मार्फत बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आज भोसले उद्यान येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा व्हावा ही…
