सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष पदी श्री मायकल डिसोजा यांची निवड

*⚡मालवण ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषित होऊन २३ वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला असून जिल्ह्याच्या साहसी क्रीडा प्रकारामध्ये म्हणावा तसा पर्यटन विकास झाला नसल्याने सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने या क्षेत्रात शाश्वत विकास साधण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जाणार असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन…

Read More

मळेवाड येथे १३ रोजी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

*सावंतवाडी : वरची मळेवाड मुळीकवाडी कलासागर रंगमंच येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता श्रीधर अर्जुन मुळीक आणि परिवारातर्फे वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने ‘मातृतीर्थ’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात पप्पू नांदोसकर, दामोदर जोशी, दत्तप्रसाद शेणई, आबा मयेकर, सुधीर तांडेल, सुभाष लोंढे, बंटी कांबळी, मोरेश्वर सावंत, महेंद्र कुडव, संतोष सुतार,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३९७रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

भाजप शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आला सन्मान* सावंतवाडी : घे भरारी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा भाजप सावंतवाडी शहराध्यक्षा सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन आयोजित नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. मातोंड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून देखील राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या अथक परिश्रमाने व प्रचंड मेहनतीतून मडगावकर यांनी आपली वेगळी…

Read More

वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभा बाजार येथील रस्ता खोदाईचे काम तूर्तास थांबवा…

रहिवाश्यांची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.२६-:* वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभाबाजार या रस्त्या खालून संस्थान कालावधीतील मुख्य पाईप लाईन असून, तेथील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घराना येथूनच नळ कनेक्शन देण्यात आले आहे. ही पाईप लाईन आणि कनेक्शन जुनी असल्याने खोदकाम करताना तुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एन दिवाळीत तेथील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल….

Read More

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत एस.पी के मध्ये लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन…

शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सौ. शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. *⚡सावंतवाडी ता.२६-:* महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसवांत भोसले यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले आहे. याप्रसंगी…

Read More

केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक

परशुराम उपरकर यांचा आरोप;“अच्छे दिन लायेंगे’ केवळ घोषणाच *⚡कणकवली ता.२६-:* जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची गरज आहे.जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत.केंद्रात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी “अच्छे दिन लायेंगे” महागाई कम करेंगे ..अशी घोषणा देत सत्तेवर आले.त्याउलट पेट्रोल,डिझेल व गॅसची प्रचंड प्रमाणात महागाई केली आहे.महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे.त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार…

Read More

तरंदळे गावातील शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

*⚡कणकवली ता.२६-:* आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत , भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री , विभागीय अध्यक्ष राजू हिर्लेकर , संदीप सावंत , तसेच भाजपात प्रवेशकर्ते माजी…

Read More

कामगार नेते आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचा 29 रोजी लोकार्पण सोहळा

*⚡कणकवली ता.२६-:* हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कामगार नेते आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेश ( आप्पा ) पराडकर पुरस्कृत सर्व सोयीनींयुक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा . शिवसेना नेते सचिव खासदार विनायक राऊत , परिवहनमंत्री अॅड . अनिल परब तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , ना . उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवार…

Read More

अखेर भरणी गावात रेशन दुकान सुरू

ग्रामस्थांनी मानले तहसीलदारांचे आभार;शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरवठा कणकवली 26 ऑक्टोबर (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील भरणी गावात रेशन सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबली आहे. गावात रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरवठा केला होता. त्यांच्या पाठपुरव्याला यश आले आहे. गावात रेशन दुकान सुरू झाल्याबद्दल तहसीलदार आर.जे.पवार व व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची ग्रामस्थ…

Read More
You cannot copy content of this page