कळसुलीत श्री स्वामी समर्थ मठाच्या बांधकामाचा 8 नोव्हेंबरला शिलान्यास

*⚡कणकवली ता ३०-:* प्रेमदया प्रतिष्ठानच्यावतीने कळसुली-हर्डी येथे प्रेमदया व्हिलेज रिसॉर्ट शेजारी श्री स्वामी समर्थ मठ बांधण्यात येणार आहे. या मठाचा शिलान्यास सोहळा श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण, शिष्यगण आणि भाविकांच्या उपस्थितीत सोमवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिपावलीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत स्थानिक भक्तांचा हरिपाठ,…

Read More

अखेर गडनदीवर किर्लोस येथे पूल होणार

ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांचे मानले आभार *⚡कणकवली ता.३०-:* कणकवली-आचरा मार्गावरील गाव किर्लोस,शिरवंडे गावाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून किर्लोस गडनदी येथे पूल मंजूर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यात मोडणाऱ्या गडनदीवर किर्लोस बंधाऱ्याच्या जवळ 120 मीटर लांबीचा व 8 कोटी 28 लाख रक्कम खर्च असलेला मोठा पूल मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया झाली आहे. सदर…

Read More

गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी कारवाई

*⚡बांदा ता.३०-:* गोवा राज्यातून बांदा – दाणोलीमार्गे सावंतवाडीत बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या कारवर (एमएच १७ क्यू ०८८०) धडक कारवाई करत एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूच्या…

Read More

…आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अबिद नाईक यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही दिली सदिच्छा भेट *⚡कणकवली ता.३०-:* सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक आमिषे येत असतानाही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील नेते अबिद नाईक यांची एकनिष्ठता राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना ज्ञातआहे. म्हणूनच सिंधुदुर्गात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते अबिद…

Read More

केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजप करत आहे आमच्या नेत्याची बदनामी…

जयंत पाटील यांची टीका… *⚡कुडाळ ता.३०-:* भाजपला लवकरच सत्तेत येण्याची घाई लागली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून एजन्सी मार्फत महाविकास आघाडीतील नेत्यांची बदनामी करत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने आमची कितीही बदनामी केली तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला…

Read More

ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याबाबत जलसंपदामंत्री यांचे वेधले लक्ष

ओसरगावच माजी उपसरपंच बबली राणे यांचे ना.जयंत पाटील यांना निवेदन *⚡कणकवली ता.३०-:* ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी नेते अबिद नाईक उपस्थित होते. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील…

Read More

कणकवली पटवर्धन चौकात ना.जयंत पाटील यांचे स्वागत

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी कणकवली पटवर्धन चौकात नाम.जयंत पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. या स्वागताचा दरम्यान राष्ट्रवादीच्या…

Read More

कणकवलीतील प्रत्येक बूथपर्यंत राष्ट्रवादी पोहोचवा: नाम.जयंत पाटील

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाचा शुभारंभ *⚡कणकवली ता.३०-:* राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे या दृष्टीने काम करा. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली तालुक्याच्या जनतेचे प्रश्न ऐकणे, सोडविणे व त्याचा पाठपुरावा करणे या दृष्टीने काम लवकरच सुरू झाले पाहिजे. कणकवली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक बूथ पर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादीचे…

Read More

जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे आम. वैभव नाईक यांनी केले स्वागत

*⚡कणकवली ता.३०-:* राज्याचे जलसंपदामंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट घेतली….

Read More

१५ नोव्हेंबर पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबर रोजी रास्तारोको करणार

काळसे धामापूर ग्रामस्थांचा बांधकाम विभागास निर्वाणीचा इशारा. *⚡मालवण ता.३०-:* नेरुरपार- कुडाळ या मार्गावर काळसे ग्रामपंचायतीसमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करून आणि जीव मुठीत घेऊन ये- जा करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधुनही खड्डे बुजविले न गेल्याने तसेच लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला असून १५…

Read More
You cannot copy content of this page