फोंडा नवीन कुर्ली येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्या सोडवा
नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी *⚡कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली ग्रामस्थाना नागरी सुविधा देण्यासंदर्भात नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले. तसेच नवीन कुर्ली येथे नवीन ग्रामपंचायत स्थापने बाबतही अनंत पिळणकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे मागणी…
