महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीने छेडले धरणे

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन;विविध १६ प्रश्नांकडे वेधले लक्ष ओरोस-:स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने धरणे आंदोलन करीत निदर्शने केली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने धरणे आंदोलन करीत एकूण १६ मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते….

Read More

जिल्हा परिषदेत बचतगट स्टॉल

दिवाळी फराळ विक्रीसाठी एनआरएलएमचे आयोजन;तीन दिवस उपलब्ध *⚡ओरोस ता.०१-:*   दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बचतगट समूहांनी उत्पादित केलेला फराळ व दीपावली वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १ ते ३ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिपप्रज्वलन करून केले.      राष्ट्रीय…

Read More

मारहाण प्रकरणी चौघांना अटकपूर्व सशर्त जामीन दोडामार्ग वझरे येथील घटना

*⚡ओरोस ता.०१-:* मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या चार संशयितांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. २९ सप्टेंबर २०२१ रोजी वझरे येथे ही घटना घडली होती.

Read More

माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश …

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला प्रवेश मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील देऊळवाडा येथील माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून भगव्या शाली घालत सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यात पांडुरंग चव्हाण यांच्यासह कीर्ती लाड, सुभाष चव्हाण, अशोक…

Read More

रुग्ण हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अमित वेंगुर्लेकर

*⚡सावंतवाडी ता.०१-:* डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी लढणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी अमित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबतचे नियुक्ती पत्र त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिले आहे.

Read More

आंगणेवाडीच्या सुकन्येचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

*⚡मालवण ता.०१-:* मुंबई राजभवन क्लब यांच्या वतीने राजभवन संकुल येथे आयोजित रांगोळी स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची सुकन्या प्राची प्रदीप आंगणे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कु. प्राची प्रदीप आंगणे हिचा राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देण्यात आली. प्राची हिने मिळविलेल्या यशा बद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात…

Read More

चौकुळ जांभरे रस्त्याचे काम मार्च पूर्वी करा-:मोहन चव्हाण

पंचायत समिती सभा, रस्त्याचे काम योग्य पद्धतीने आणि वेळेत होत नसेल तर उपयोग काय व्यक्त केली खंत… *⚡सावंतवाडी ता.०१-:* मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या चौकुळ जांभरे या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नसल्याचा आरोप सदस्य मोहन चव्हाण यांनी केला. ज्या पद्धतीने काम होणे आवश्यक होते तसे झाले नसून येत्या मार्च पूर्वी हे काम पूर्ण…

Read More

खा.राऊत यांनी विनाकारण लोकांची माथी भडकवू नये:राजन तेली

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नवाब मालिक यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपातर्फे निषेध *⚡कणकवली ता.०१-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या जावयाला अटक केल्याच्या दुःखातुन अद्यापही बाहेर आलेले नाहीत,त्यामुळेच मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना एकही आरोप ज्यांच्यावर झाला नाही नाही त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याबद्दल आम्ही नवाब मलिक यांचा…

Read More

जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी, पत्रकार यांनी राबविली स्वच्छता मोहीम

जिल्हा परिषद परिसर केला स्वच्छ सिंधुदुर्गनगरी ता ०१ जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांनी आज जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबउन परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज ०१ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी व पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुख्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या…

Read More

*कुडाळ भाजपच्यावतीने नगरपंचायत अधिकाऱ्यांना घेराव

शहरातील विविध समस्यांबाबत देण्यात आले निवेदन *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील विविध समस्यांबाबत घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजपा नेत्या दीप्ती पडते, बंड्या सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, महिला शहराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page