शिवसेनेचे सदस्य खुर्च्या तापवित होते काय?
धीरज परब यांचा पालकमंत्र्यांना टोला ;सत्ताधारी-विरोधक दोघे कुचकामी असल्याची टीका *⚡कुडाळ ता.०९-:* ज़िल्हापरिषदेने 43 कोटींचा निधी पुन्हा पाठविल्याने पालकमंत्र्यांनी खुलासा मागितला आहे. जर निधी परत पाठविला असेल तर शिवसेनेचे ज़िल्हा परिषद सदस्य, गटनेते फक्त खुर्च्या गरम होते काय, असा खडा सवाल मनसे ज़िल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केला आहे. तसेच ज़िल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी हे…
