आगामी निवडणूकांमध्ये भगवा फडकवा-खासदार राऊत
*⚡वेंगुर्ला ता.०९-:* आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ आल्यास शिवसेनेला स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूच कामाला लागावे आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवा असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज झालेल्या वेंगुर्ला येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता…
