कणकवली पं.स.च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा 17 रोजी उदघाटन सोहळा

केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे उपस्थित राहणार *⚡कणकवली ता.१५-:* पंचायत समिती कणकवलीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी साय.5.00 वाजता केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समिती कणकवलीच्या नूतन इमारतीचे स्वप्न ना.नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे.या इमारतीसाठी सन 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनकडुन…

Read More

कारीवडे ग्रामस्थानी बांधकाम विभागासमोर छेडले आंदोलन

आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले *⚡सावंतवाडी ता.१५-:* कारिवडे येथील गवळणीचा वहाळ व पेडवेवाडी स्टॉप येथे गतिरोधक, दिशादर्शक फलक, पांढऱ्या रंगाचे पट्टे, व रात्रीच्या वेळी लाईट पडल्यावर चकाकणारे रेडियम बोर्ड लावण्यात यावेत. तसेच त्या भागात गतिरोधक बसवण्यात यावेत. यासाठी गेली २५ वर्ष ग्रामपंचायतीचे ठराव सरपंच बांधकाम विभागाला पाठवत असून, त्यावर योग्य कारवाई…

Read More

रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाले नाही पाच महिन्यांचे वेतन

जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ;जिल्हा परिषदेसमोर सुरू केले आमरण उपोषण सिंधुदुर्गनगरी ता १५ यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्याचे वेतन व मागील फरक तात्काळ देण्यात यावा. या मागणीसाठी आज यांत्रिकी उपविभाग रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदकडे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना…

Read More

एकाच रस्त्यावर दोन योजनांतून निधी मंजूर

संभाव्य भ्रष्टाचार रोखण्यासाठी निधी खर्चाची प्रक्रिया थांबवावी;सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांचे बेमुदत उपोषण सुरू *⚡ओरोस ता.१५-:* खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय एकाच रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक व पर्यटन विकास योजनेतून घेण्यात आले आहे. त्यामुळे हा सरळ सरळ अपहार असून हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तात्काळ निधी खर्चाची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी हरिचरणगिरी…

Read More

आंबोली मंडल अध्यक्षपदी तुकाराम अमुणेकर

भाजपा किसान मोर्चातर्फे नियुक्ती;बांदा मंडलची जबाबदारी प्रवीण देसाई यांच्याकडे *⚡सावंतवाडी ता.१५-:* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने भाजपा किसान मोर्चा आंबोली मंडल अध्यक्षपदी कारिवडे-आंबोली येथील तुकाराम अमुणेकर, तर बांदा मंडल अध्यक्षपदी डेगवे येथील प्रवीण देसाई यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे पत्र भाजपा किसान मोर्चा ज़िल्हाध्यक्ष यांनी अमुणेकर व…

Read More

संजय घोगळे यांच्या पचकारम्या या पुस्तकाचे चित्रपट अभिनेते श्री. अभय नेवगी यांच्या हस्ते प्रकाशन

*⚡वेंगुर्ले ता.१५-:* विविध माध्यमातून स्वच्छंद लेखन करणारे लेखक श्री. संजय गोविंद घोगळे यांचे ‘पचकारम्या’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘पिकासो’ मध्ये लक्ष्यवेधी भूमिका करणारे सुप्रसिध्द अभिनेते श्री. अभय नेवगी यांच्या शुभहस्ते दिनांक 14 नोव्हेंबर रोजी झाले. श्री. संजय घोगळे यांचे ‘पचकारम्या’ हे तिसरे पुस्तक असून यापूर्वी त्यांच्या प्रसिध्द झालेल्या ‘आठवणीतला वेंगुर्ला’, ‘स्वप्नातला वेंगुर्ला’…

Read More

प्रबोधन गोरेगांव संस्थेतर्फे जगभरातील मराठी कलावंतांसाठी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

प्रबोधन गोरेगांव संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजन;20 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेत कार्यशाळा *⚡वेंगुर्ले ता.१५-:* प्रबोधन गोरेगांव, मुंबई या संस्थेने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्त सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील लघुपट निर्मात्यांसाठी जगभरातील मराठी कलावंतानी तयार केलेल्या लघुपटांसाठी `प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ याचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त जगभरातील मराठी कलावंतानी तयार केलेल्या…

Read More

पुन्हा तुटले विल्यमसन आणि संघाचे स्वप्न,

ICC नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा; किवींना नमवून बनला टी-20 चा नवा चॅम्पियन *⚡दुबई दि.१४-:* आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नर  आणि मिशेल मार्शच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी नॉनआऊट स्पर्धेत न्यूझीलंडवर वर्चस्व कायम ठेवले आणि यंदा केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघावर 8 विकेटने मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

Read More

सतीश कुडाळकर,निलेश शिरसाट यांची भाजपने दिली नियुक्ती

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला सत्कार *⚡कुडाळ ता.१४-:* कुडाळ शहर भाजपा उपाध्यक्षपदी श्री सतिश कुडाळकर आणि भैरववाडी वार्ड अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड करण्यात आली. यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष राजनभाई तेली ,तालुकाध्यक्ष विनायक राणे, महीला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,युवा नेते आनंद शिरवलकर शहराध्यक्ष राकेश कांदे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राजा पडते, विजय कांबळी, राकेश…

Read More

प्रा मधु दंडवते यांचा स्मृतिदिन सेवांगणने केला साजरा

कट्टा येथील कार्यक्रमांत संपादक श्रीकृष्ण हरचांदे होते उपस्थित मालवण दि प्रतिनिधी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते. यांचा सोळावा स्मृतिदिन बॅ. नाथ पै 4 सेवांगण कट्टा येथे माता यशोदा आरोग्य अंकाचे संपादक श्रीकृष्ण हरचांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण हरचांदे यांनी १९७७ च्या ऐतिहासिक निवडणुकीतील जयप्रकाश नारायण यांच्या सोबतची आठवण सांगितली….

Read More
You cannot copy content of this page