महेश कांबळी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रेवंडीत शोकसभा

*⚡मालवण ता.२७-:* रेवंडी येथील महेश अनिरुद्ध कांबळी यांचे अलीकडेच निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. २८ नोव्हेंबर रोजी दु. ३. ३० वाजता रेवंडी येथील श्री भद्रकाली मंदिराच्या सभागृहात शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवस्थान कमिटी रेवंडीचे विजय कांबळी यांनी केले आहे.

Read More

आपल्या पाठपुराव्यामुळे ‘ती दोन विकासकामे’ लागली मार्गी- आप्पा लुडबे

*⚡मालवण ता.२७-:* मालवण शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या मालवण बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण मंजूर निधी (१५८१,३५९) तसेच हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर निधी (२३,७६९९६) ही दोन कामे…

Read More

नरेंद्र पाटील यांच्या निधनाने मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान

*⚡मालवण ता.२७-:* पारंपरिक मच्छीमारांच्या चळवळीत सदैव सक्रीय राहिलेले नरेंद्र पाटील हे लढवय्ये व झुंजार नेते होते. त्यांच्या निधनाने मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. पारंपरिक मच्छीमार लढ्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, आशा भावना मालवण दांडी येथील शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे अलीकडेच निधन झाले. दांडी…

Read More

संविधान दिनी काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

*⚡मालवण ता.२७-:* भारतीय संविधान दिनानिमित्त मालवण तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मालवण बांगीवाडा येथील समाजमंदिरात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्त्या पेटवून अभिवादन करत त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यात आला. हा इतिहास व संविधान अजरामर रहावे आणि भविष्यातील युवा पिढीसाठी देखील हा दिवस प्रकाशमय व्हावा या मेणबत्ती लावून बाबासाहेबांच्या कर्तुत्वाला…

Read More

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार

१३ जागांसाठी तब्बल ३० उमेदवारांनी दाखल केले अर्ज *⚡कणकवली ता.२७-:* महाराष्ट्र् राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने नुकत्याच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला.यामध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या सहकारी संस्थेच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी संस्थेच्या एकूण १३ जगासाठी तब्बल ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी…

Read More

भारतीय संविधान दिनानिमित्त खारेपाटणमध्ये प्रभातफेरी

*⚡कणकवली ता.२७-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व एनसीसी विभाग खारेपाटण हायस्कुल यांच्या सयूंक्त विद्यमाने आज राष्ट्रीय भारतीय संविधान दिनानिमित्त खारेपाटण हायस्कुल ,खारेपाटण बसस्थानक ते शिवाजी पेठ खारेपाटण अशी शालेय विद्यर्थ्यांसह शिक्षकांनी जागरूकता प्रभात फेरी काढली. प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक पठण केले.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री…

Read More

खारेपाटण जि. प. केंद्र शाळेत भारतीय संविधान दिन साजरा

*⚡कणकवली ता.२७-:* खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत भारतीय संविधान दिन शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, श्रीम. अर्चना तळगावकर,उपशिक्षक श्रीम स्मिता कोरगावकर,श्रीम. अलका मोरे,श्रीम .रेखा लांघी,श्रीम. रुपाली पारकर व अंगणवाडी सेविका श्रीम.मोहिरे आदी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय…

Read More

नाम. सतेज पाटील यांच्या विजयाचा कणकवलीत जिलेबी वाटपाने आनंदोत्सव

*⚡कणकवली ता.२७-:* विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, सुरज सुतार,मिलिंद सावंत,संदिप कदम ,बुवा राणे,भगवान दळवी,तसेच रिक्षा चालक मालक पदाधिकारी आणि…

Read More

कै.सिताराम( आबा) सखाराम तर्फेसर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡कणकवली ता.२७-:* कै. सिताराम( आबा) तर्फेसर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट जांभवडे बामणवाडीच्या वतीने प्रथमच सुरू केलेले कै. सिताराम( आबा) सखाराम तर्फेसर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सरांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार जांभवडे पंचक्रोशी मर्यादित असून अनेक वर्षे शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेले बाळासाहेब गणपती निंबाळकर( न्यु शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज जांभवडे )आणि…

Read More

देवगड येथे २७/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली…

*⚡देवगड ता.२७-:* देवगड मधील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ,पत्रकार बंधूंच्या वतीने २६ नोव्हेंबर च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी,तसेच बेछूट गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम देवगड हायस्कुल समोर करण्यात येऊन शहीदाना दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार दयानंद मांगले डॉ.सुनील आठवले,पत्रकार आयोध्याप्रसाद गावकर यांनी शहीदाना आदरांजली वाहिली .या…

Read More
You cannot copy content of this page