शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा
सातत्याने विलंबाने होणारे पगार वेळेत करण्याचे मुख्य लेखाधिकारी यांचे आश्वासन *⚡ओरोस ता.२९-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी उपाध्यक्ष व गटनेते रणजित देसाई यांच्या पुढाकाराने जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा होत सातत्याने विलंबाने होणारे पगार वेळेत करण्याचे मुख्य लेखाधिकारी…
