श्री पंचम खेमराज महाविद्यालयात ९ व १० जानेवारीला भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.०७-:आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचे असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, बदलते प्रवाह समजावेत आणि संशोधनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे दिनांक ९ व १० जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी…
