हळवलचे सुदर्शन राणे तर लोरे मधून काशीराम नवले विजयी
ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपची बाजी *⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील लोरे नं. 1 व हळवल ग्रामपंचायतींच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहे. हळवल ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सुदर्शन राणे यांनी नामदेव राणे यांचा पराभव केला. सुदर्शन राणे यांना 230 मते, नामदेव राणे 187 मते मिळाली. तीन मतदारांनी नोटाचा वापर केला. लोरे ग्रा.पं.च्या प्रभाग क्रमांक 3 च्या…
