कोरोना कालावधीत पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजाविली
तहसीलदार राजाराम म्हात्रे : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथे पत्रकार दिन साजरा *⚡सावंतवाडी ता.०६-:पत्रकारिता ही लोकशाहीची जनक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही आव्हानात्मक असूनही समाजाभिमुख आहे. कोरोना कालावधीत मीडियाने महत्वाची भूमिका बजाविल्याने आपण या महामारीपासून सावध राहू शकलो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेली समाजाभिमुख व न्यायभिमुख पत्रकारिता आताच्या पत्रकारांनी पुढे न्यावी असे…
