पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार दि. 9 जानेवारी व सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी सायं. 6 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी बैठक. सायं. 7…

Read More

शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा

माध्यमिक मुख्याध्यापक संघाची मागणी;अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा *⚡कुडाळ ता.०८-: गेली काही वर्षे शासनाने रखडत ठेवलेली शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु न केल्यास जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विवेकानंद बालम यांनी दिला आहे. कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली. यावेळी सचिव अजित परब,…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्या

जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत आ.वैभव नाईक यांची घेतली भेट *⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या मागणी बाबत चर्चा झाली. आमदार वैभव नाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वस्तूस्थितीची माहिती करून दिली. एसटी बंद असल्याने जनतेचे हाल होत आहेत….

Read More

रोणापालमध्ये घराजवळ आलेल्या नागाला जीवदान

*⚡बांदा ता.०८-: रोणापाल तळेवाडी येथे काल दुपारी गौरेश भोगटे यांच्या घराच्या बाजूला आलेल्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गौरेश भोगटे यांच्या आईला घराच्या बाजूला आलेला साप निदर्शनास आला. याची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर माजगाव येथील सर्पमित्र राजन निबरे यांना संपर्क साधला व त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे भोगटे यांनी सांगितले.

Read More

उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला

*⚡नवी दिल्ली ता.०८-: गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.८) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान मतदान होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी आणि मणिपूरमध्ये २७ फेबुवारी…

Read More

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहस्रधारा खारेपाटण विजेता

*⚡कणकवली ता.०८-: पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित भव्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत सहस्रधारा खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला असून के सी सी खारेपाटण या संघाने उपविजेता चषक पटकावला आहे. खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानावर सलग तीन दिवस सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत सुमारे २०…

Read More

खास.अरविंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन ,वाटप व डायरी वाटप

*⚡कणकवली ता.०८-: माजी केंद्रीय मंत्री,शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभवडे ग्रामस्थ संघ व गुरुकुल कुंभवडे यांच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन ,वाटप व डायरी वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना कुंभवडे ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष प्रमोद कृपाळ म्हणाले, गावातल्या इतिहासाच्या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.यासाठी दिनदर्शिकेच्या मार्फत हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेत…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश;तनुश्री मसुरकर राज्यात 25 वी

*⚡कणकवली ता.०८-:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, एम्. एम्. सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात एक…

Read More

कोल्हापूर खंडपीठ व्हावे यासाठी आपला पाठिंबा

सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचे वक्तव्य;महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या कंट्युलिअर लीगल एज्युकेशन कार्यक्रम संपन्न *⚡ओरोस ता.०८-: नागरीकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यकत आहे. औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा फायदा अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठाची येथील वकिलवर्ग व बार कौन्सिलची असलेली…

Read More

५० वर्षावरील कलाकारांना मानधन मिळण्यासाठ प्रयत्न सुरु – परशुराम गंगावणे

*⚡वेंगुर्ला ता.०८-: प्रगतीकडे झेपावणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलागुण संपन्न कलाकार रुपी एक एक रत्न आता बाहेर पडायला लागली आहेत. त्यातील एक माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळाला. माझ्यातील कला आणि कलागुण मी जिवंत ठेवले त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझा नसुन तो सिंधुदुर्गचा आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी कला…

Read More
You cannot copy content of this page