कोरोना शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत:समीर नलावडे
राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत रक्तदान *⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली संघटनेने कोरोना कालावधीत केलेले कार्य हे सर्वांनाच प्रेरणादायी व आदर्शवत असेच आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने त्यांनी केलेले रक्तदान हेदेखील त्याचाच एक भाग आहे.’ असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. रक्तदान हे…
