सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे डॉ. अभिजित चितारी झाले ग्राहक…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत सावंतवाडी ता.०५-: येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सुप्रसिद्ध डॉ.अभिजीत चितारी हे सेंट्रल बँकेचे ग्राहक झाल्याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पणजी येथील रिजनल ऑफिस चे रिजनल मॅनेजर श्री बिरेन्द्र मेहता यांनी डॉ. अभिजीत चितारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी शाखाधिकारी सविता चौधरी सहाय्यक अधिकारी अश्विनी माने…

Read More

ज्येष्ठ विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा-प्राचार्य देऊलकर

वेंगुर्ला ता.०५-:* विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण, सी.व्ही.रमण कसे घडले, त्यांचा रमण इफेक्ट व त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कष्टाला अपयश नाही. कष्ट करा असे आवाहन डॉ.विलास देऊलकर यांनी विज्ञान दिन कार्यक्रमावेळी केले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजर करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, विज्ञान…

Read More

८ मार्च रोजी महिला आणि पर्यावरण कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०५-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात इंडियन वुमन सायंटिस्टअसोसिएशन कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय परिषदेचा भाग म्हणून महिला विकास कक्ष, बॅ.बी.के.कॉलेज, वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मधुसूदन कालेलकर नाट्यगृह वेंगुर्ला येथे महिला आणि पर्यावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे…

Read More

महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत हापूस आंबा पेटी थेट विक्रीसाठी

नोंदणीला 7 मार्च पासून सुरुवात वेंगुर्ले ता.०५-:* महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचे पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षे अनेक अडचणींचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागत होता. मात्र चालू वर्षासाठी आंबा उत्पादकांची आंबा विक्री करिता स्टॉल…

Read More

घोणसरी सोसायटी निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलला धक्का

शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेलचा विजय कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील घोणसरी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेल ने भाजपा पुरस्कृत श्री सिद्धिविनायक सहकार पॅनेलचा धुव्वा उडवत १२ पैकी १० जागा जिंकून घोणसरी सोसायटीवर वर्चस्व मिळवले.भाजप पुरस्कृत पॅनेलला जोरदार धक्का बसला आहे. घोणसरी सोसायटीच्या विजयी संचालकांचे माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,…

Read More

सालईवाडा जेष्ठ नागरिक सुविधा केंद्रात 8 रोजी महिला दिन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान सावंतवाडी.ता ०५-:* ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 8 मार्च रोजी महिला जागतिक दिनानिमित्त महिला मेळावा सालईवाडा येथील जेष्ठ नागरिक सुविधा केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी ‌सामाजीक व इतर क्षेत्रात प्राविण्य असलेल्या महिलांचा सत्कार व गुणगौरव सायंकाळी 4-30 ते 5-30 या वेळेत करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त…

Read More

बापार्डे, परुळेबाजार ग्रामपंचायत ठरली विभागीय स्पर्धेला पात्र

ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर मिळविले आहे यश;उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती ओरोस ता.०५-:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत ग्रामपंचायत देवगड तालुक्यातील बापर्डे व वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत यांची कोकण विभागस्तरासाठी निवड झाली आहे. लवकरच विभागस्तर तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा व पाणी स्वच्छता उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली आहे.      …

Read More

इन्सुलीत एक्साइजची मोठी कारवाई

गोवा बनावटीच्या दारुसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा ता.०४-:* इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी आज सायंकाळी उशिरा केलेल्या अवैध दारू वाहतुकीच्या कारवाईत ४१ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र चालक फरार होण्यात यशस्वी झाला. गाडीतील कागदपत्रांवरुन चालक नामे दशरथ मीणा (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्यावर…

Read More

भूषण गावकर यांचे यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी – कमलाकर गावडे

मालवण ता.०४-:* साळेल गावचे पोस्ट मास्तर भूषण गावकर यांनी साळेल गावचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गावकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता आले. त्यांनी मिळविलेले यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी केले. नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई टेनिस…

Read More

क्रिकेट विश्वाला हादरा

महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नवी दिल्ली दि.०४-:* क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटर…

Read More
You cannot copy content of this page