मळगाव गावचे सुपुत्र संजय जोशी यांना उत्कृष्ठ रंगभूषाकार म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर…
हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील तुका अभंग अभंग नाटकासाठी केली रंगभूषा…. सावंतवाडी ता.२३-:* नुकत्याच पार पडलेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट निर्मित “तुका अभंग अभंग” या नाटकाची रंगभूषा करणाऱ्या मळगाव येथील रंगभूषाकार ‘संजय उर्फ अण्णा बापू जोशी’ यांना रंगभूषाकार म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून, मळगाव गावच्या शिरपेचात आणखी एका…
