आ वैभव नाईक यांच्या वाढदिनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन;तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण, दि प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्चला होणारा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे केले. येथील दैवज्ञभवन येथे शिवसेना…
