Headlines

नगरपंचायत मधील कंत्राटी कर्मचारी नियुक्तीबाबत आवश्यक कागदपत्रे तातडीने द्या…

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ले       वेंगुर्ले न.प.तील कंत्राटी कर्मचारी नियुक्तीबाबत आवश्यक कागदपत्रे तातडीने मिळावीत, अशी मागणी वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी  यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.दि.१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील संबंधित ५ प्रकारची कागदपत्रे…

Read More

बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात येईल…

माजी खासदार निलेश राणे यांचे देवबाग वासियांना आश्वासन; देवबाग बंधाऱ्याची केली पाहणी… मालवण (प्रतिनिधी) सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावचा बंधारा उध्वस्त होऊन समुद्रात अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी घुसून नुकसान होण्याचा धोका असल्याने बंधाऱ्याच्या आवश्यक ठिकाणच्या डागडुजी साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १ कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यावर आज माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव माजी…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचा रविवारी स्नेहमेळावा…

सावंतवाडी : मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या एस. एस. सी. चॅम्पियन्स गृप १९८७-८८ मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा व इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सह विद्यार्थी-विद्यार्थीनी गृपचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एस. एस. सी. नंतर शिक्षण व नोकरी- व्यवसाय यानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थीनी तब्बल ३२ वर्षानंतर या स्नेह मेळाव्यात एकत्र येणार आहेत….

Read More

वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी “त्या” चारही संशयितांना न्यायालयीन कोठडी

सावंतवाडी ता.२३-: लोडशेडिंगच्या वादातून विज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस स्थानकातून देण्यात आली आहे. यापैकी काल तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर आज एकाला ताब्यात घेतले होते.

Read More

कास नं .१ शाळेचा शताब्दी सांगता समारोह महोत्सव ७ व ८ मे रोजी

*⚡बांदा ता.०६-:* स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२ मध्ये स्थापना झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील कास नं.१ शाळेचा शतक महोत्सवाचा सांगता समारोहाचा कार्यक्रम शनिवार दि. ७ मे व रविवार दि .८मे रोजी दोन दिवसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. ७ मे रोजी सभामंडप उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन तसेच या दिवशी दुपारी स्नेहभोजन व संध्याकाळी ६…

Read More

किंजवडे विकास सोसायटी चेअरमन पदी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर

उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष किंजवडेकर निवडी बिनविरोध देवगड ता.०६-: किंजवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर तर व्हॉईस चेअरमनपदी भाजपचे संतोष किंजवडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सेवा सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचे ८ व भाजपचे ५ सदस्य विजयी झाले होते. यात महाविकास आघाडीचे किरण हरिशचंद्र टेंबुलकर,संजय पांडुरंग आचरेकर,अरविंद बाळकृष्ण भोगले,सदानंद…

Read More

सुंदरवाडीच्या मोती तलावाला गतवैभव प्राप्त होणार

तलावातील गाळ व वेली काढण्यास प्रारंभ;नागरिकांतून समाधान आ केसरकर यांनी पुरविली यंत्रसामुग्री सावंतवाडी ता.०६-: गेली अनेक वर्षे सावंतवाडीच्या सौंदर्यास चार चाँद लावणाऱ्या मोती तलावात साठलेला गाळ मोती तलावाच्या सौंदर्यास बाधा आणत होता. सुंदरवाडीची शान असणाऱ्या मोती तलावात चिखलाचे आणि वेलींचे साम्राज्य पसरले होते. चिखल वाळू साचून राहिल्याने पाण्याचा साठा अल्प झाला होता, जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच…

Read More

खावटी कर्जधारकांना जिल्हा बँक देणार दिलासा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.०६-:खावटी कर्ज घेतलेले जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने शेतकरी आहेत. अन्य कर्जदारांप्रमाणे आपले कर्ज माफ होईल, या आशेने त्यांनी खावटी कर्जाची परतफेड केलेली नाही. राज्य शासनाने त्यासाठी कर्जमाफी जाहीर करत अनुदान सुद्धा मंजूर केलेले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी हे शेतकरी मुद्दल पेक्षा व्याजाची रक्कम झाल्याने कर्जबाजारी…

Read More

गतवर्षी जिल्हा बँकेच्या ठेवींत १३१ कोटी ७३ लाखांची वाढ

कर्ज वितरण, वसुली, नफा, स्वनिधीत सुद्धा लक्षवेधी काम ;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.०६-:२०२१-२२ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तब्बल १३१ कोटी ७३ लाख एवढ्या ठेवी वाढल्याने दोन हजार ४२३ कोटी ७६ लाख एवढ्या एकूण ठेवी झाल्या आहेत. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी बँकेला नाबार्डचा…

Read More

तळगाव सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पावसकर

मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील तळगाव सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले. तळगाव सोसायटीची निवडणूक अलीकडेच झाली होती. गुरुवारी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर…

Read More
You cannot copy content of this page