अग्निपथ योजनेत नोंदणी करणाऱ्यांना सहकार्य करणार
बांदा भाजपची ग्वाही बांदाअग्निपथ योजनेमध्ये ज्या अग्निवीरांना नोंदणी करावयाची आहे.अशा अग्निविरांना भारतीय जनता पार्टी बांदा याच्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. या योजनमध्ये २४ जुन पासुन वायू सेना मध्ये आँनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. बांदा दशक्रोशीतील ज्या अग्निवीरांना यामध्ये नोंदणी करावयाची असल्यास बाबा काणेकर ९८२३६६११३३, संतोष सावंत ९४२२३७९३७६, निलेश सावंत ९०७५२६४९९२, हेमंत दाभोलकर ९४२२४३४८७७…
