Headlines

उमेश तोरसकर जिल्हा पत्रकार संघाचे नवीन अध्यक्ष

सचिव देवयानी वरसकर: वार्षिक सभेत पदाधिकारी, कार्यकारिणी निवडी बिनविरोध ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी पुढील दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश तोरसकर यांची तर सचिव म्हणून देवयानी वरसकर यांची एकमुखी निवड करण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश जेठे यांच्या…

Read More

भोसले पॉलिटेक्निकमध्ये २९ जून रोजी ‘वेध भविष्याचा…’

१० वी / १२ वी विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व नोकऱ्यांबाबत मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये उद्या बुधवार, २९ जून रोजी सकाळी १०वा. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘वेध भविष्याचा, तंत्रशिक्षण निवडण्याचा ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, अभ्यासक्रमाचे स्वरूप तसेच प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच…

Read More

पालकमंत्री सामंत आणि आमदार केसरकर केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी शिंदे गटात दाखल

आमदार वैभव नाईक यांचा आरोप ⚡सावंतवाडी,ता.२७-: पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर हे केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी शिंदे गटात दाखल झाले आहेत.भले त्यांना मंत्रीपद मिळेल परंतु ते निष्ठावंत न राहता “गद्दार” म्हणून ओळखले जातील. निष्ठावंत शिवसैनिक त्यांना कधीही थारा देणार नाहीत, असा आरोप शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यांनी केला.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More

सावंतवाडी लायन्स क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त

क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा समावेश ⚡सावंतवाडी ता.२७-: लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार…

Read More

खारेपाटण नागरिकांसाठी शवपेटीचे लोकार्पण

ग्रामपंचायत खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ मुंबई यांचे सहाकार्य ⚡कणकवली ता.२७-: खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ मुंबई शाखा महिम यांच्या सौजन्याने आणि सयूंक्त विद्यमाने खारेपाटण व परिसरातील नागरिकांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक व वातानुकूलित “शवपेटीचे ” लोकार्पण खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून फित कापून करण्यात आले.या…

Read More

प्रभाग क्र. २ मध्ये वाढलेली मतदार संख्या नियमीत करा

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांची नगरपरिषदेक मागणी ⚡सावंतवाडी ता.२७-: : नवीन प्रभाग रचनेनुसार सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये वाढलेली मतदार संध्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करून नियमीत करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनद्वारे केली. या निवेदनात भालेकर यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरातील भटवाडी-बाहेरचावाडा परिसरामध्ये नगरपरिषद प्रभाग क्र….

Read More

बंडखोरी भोवली,

एकनाथ शिंदेंसह बंडखोरांची खाती मुख्यमंत्र्यांनी काढली ⚡मुंबई दि.२७-:  शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहे. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी  जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री…

Read More

कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा समीर नलावडे यांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कणकवली गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा ही दहावी उत्तीर्ण झालेली पहिलीच विद्यार्थिनी आहे. या उज्ज्वल यशाबद्दल नगराध्यक्ष नलावडे यांनी कणकवली नगरपंचायतच्या…

Read More

संजय राऊतांना ईडीचे समन्स,

उद्या हजर राहण्याचे आदेश ⚡मुंबई दि.२७-: पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More

आरोंदा-कोल्याची भाट येथील खार बंधाऱ्याला भगदाड

हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली तर आसपासच्या परिसरातील घरानांही धोका ⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: आरोंदा येथे वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या खार बंधाऱ्याला भगदाड पडून हजारो एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली गेली आहे..शेतीसोबत आसपासच्या परिसरातील घरानांही याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोंदा वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या…

Read More
You cannot copy content of this page