Headlines

करूळ चेक पोस्टवर अनधिकृत दारू वाहतुकीवर कारवाई

दहा लाख ८६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त ⚡वैभववाडी ता.२९-: बिगर परवाना दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. टेम्पो मधील तब्बल 10 लाख 86 हजार 480 किमतीचा दारूसाठा व टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. तर आरोपी राजा माणिकराज नाडार वय 38 रा. अंधेरी पूर्व याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

आरवली येथे नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिर संपन्न

श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशनचा उपक्रम सावंतवाडी ता.२९-:श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी २५ गरजू लोकांचे कॅट्राक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यावेळी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात…

Read More

असरोंडी ग्रा.पं.तर्फे लाभार्थ्यांना कोंबडीच्या पिल्लांचे वाटप

⚡मालवण ता२९-: जिल्हा परिषदेचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार असरोंडी गावातील १५ लाभार्थ्यांना ७५० एक दिवसीय कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. यावेळी ग्रा. प. सदस्य संजय सावंत, आरती आजगावकर, नेहा गावडे यांच्यासह अन्य लाभार्थी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत संबंधित लाभार्थ्यांनी आभार…

Read More

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीतील गुणवंतांचा सत्कार

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कृ. सी.देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. गणेश कुशे महाविद्यालय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन खान, प्रा. हर्षदा धामापूरकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे…

Read More

रा. प. च्या व्यवस्थापकीय संचालकांची सकारात्मक भूमिका

आस्थापनाधारकांवर कुलूप बंद कारवाईस स्थगिती देणार ⚡कणकवली ता.२९-: दोन वर्षांतील कोरोना महामारी आणि एस. टी. कर्मचार्यांच्या सहा महिने चाललेल्या संपामुळे रा. प. बस स्थानकांतील सर्वं प्रकारच्या आस्थापना १६ महिने पुर्णपणे बंद होत्या. तर उर्वरित ८ ते १० महिन्यांत तुरळक प्रवासी संख्या असल्याने व्यवसाय थंडच होते. त्यामुळे या परवानाधारकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, याची…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिरात  2 जुलै पासून वीणा सप्ताह

बांदा दि.27 (प्रतिनिधी)- बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवार्षिक ‘हरिनाम वीणा सप्ताह’ शनिवार दि.2 जुलै रोजी आरंभ होणार आहे. शनिवार दि.9 जुलै रोजी समाप्ती तर रविवार दि.10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. वीणा सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून  गुरुवार दि.30 जुन रोजी श्रीमद भागवत पुराण ग्रंथाचा निरुपण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.ह.भ.प.श्रीपाद पणशीकर हे…

Read More

नांदगाव येथे भरली बांधावरची शाळा

ओटव – नांदगाव प्रशालेने राबविला उपक्रम ⚡कणकवली ता.२९-: जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता – घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला. भारत…

Read More

विधवा प्रथा निर्मूलनासाठी पुढाकारात राज्यात कणकवली प्रथम

विधवा प्रथा बंदीत ६३ ग्रामपंचायतमध्ये ठराव झाले संमत ⚡कणकवली ता.२९-: महाराष्ट्र सरकारने राज्यातील विधवा प्रथा निर्मूलनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीसाठी ठराव घेण्याचे परिपत्रक काढले होते.त्यानुसार कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव घेत एक राज्यात आदर्श कणकवली तालुक्याने निर्माण केला आहे. यापूर्वी देखील कणकवली तालुक्याने शासनाच्या विविध उपक्रमांत बहुमान पटकावलेले आहेत,अशी माहिती गटविकास अधिकारी…

Read More

कणकवलीच्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी

लाकडावरील खर्च होणार कमी;पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणार ⚡कणकवली ता.२९-: कणकवली नगरपंचायतीने सार्वजनिक स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची उभारणी केली आहे. लवकरच या विद्युत दाहिनीचे उद्‌घाटन होणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या विद्युत दाहिनीसाठी १४ लाख रूपयांचा खर्च आला आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सार्वजनिक स्मशानभूमीतील लाकडांसाठी प्रतिवर्षी तब्‍बल ३ कोटी ४५ लाख रूपयांचा खर्च येत आहे. तर १…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छतेची परंपरा

स्वच्छ शाळा पुरस्कार वितरण:कार्यक्रमात सीईओ प्रजित नायर यांचे प्रतिपादन ओरोस ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छतेची परंपरा आहे. येथील नागरिक, मुले, शिक्षक यांना स्वच्छतेची आवड आहे. शाळा, महाविद्यालयेही सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. यापुढे ही त्यामध्ये सातत्य ठेवून जिल्ह्यातील सर्व शाळांनी पुढील वर्षीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य…

Read More
You cannot copy content of this page