कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं …
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आवाहन:कुडाळ कॉनबॅक संस्थेला दिली भेट.. ⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासनाने देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे बांबू पिकाला महत्व आलं आहे. तापमान वाढीचा फटका कोकणात आंबा-काजूसह नारळ पिकाला बसला आहे. त्यामुळे या तापमान वाढीत टिकून राहणाऱ्या बांबू पिकाकडे…
