आमच्यासाठी हिंदुत्ववादी सरकार महत्वाचे
आ नितेश राणे;शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे आरोप केले इग्नोर ⚡मुंबई दि.०६-: हिंदूत्वसाठी सर्व माफ आहे. आमच्यासाठी राज्यात हिंदूत्वाचं सरकार असणे आमच्या काळाची आणि महाराष्ट्राची गरज आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंना टार्गेट केले जायचे. आम्हाला सण पण साजरे करायला मिळायचे नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. एक प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत….
