आचरा समुद्रात मृत्यूवर धाडसाची मात ; बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्ड्सनी वाचवले
मालवण (प्रतिनिधी) आचरा समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना समुद्राच्या भरतीचा जोर आणि उसळत्या लाटांचा जोर लक्षात न आल्याने मुंबई येथील पर्यटक समुद्रात ओढला जाऊन बुडत असताना या संकट समयी आचरा समुद्र किनारी तैनात असलेल्या दोन मरीन होमगार्डने क्षणाचाही विलंब न लावता थेट समुद्रात धाव घेत बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविल्याची थरारक घटना आज आचरा समुद्रात घडली. मरीन…
