Headlines

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्थानकात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह…

सावंतवाडी : एसटी आगाराच्या वेंगुर्ला बस स्थानकात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली असून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत‌. पंचनामा सुरू असून ही महिला कुडाळ तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read More

मळेवाड कोंडुरा ग्रामपंचायतीकडून आयोजित शालेय स्पर्धांचा आजपासून शुभारंभ …

सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ सावंतवाडी — ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गावागावात,शहराशहरात ठीक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. याच धर्तीवर ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.स्वातंत्र्याचा…

Read More

रानबांबुळी येथे रक्तदान शिबिर संपन्न

छत्रपती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम,35 रक्तदात्यांनी केले रक्तदान ⚡ओरोस ता.२२-: रानबांबुळी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवत असते.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांची मालिका सुरू होते आणि जिल्हा रुग्णालयाला रक्ताची गरज भासते.ही गरज लक्षात घेऊन छत्रपती युवा प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.निमित्त होते रानबांबुळी रवळनाथ मंदिराचा वर्धापन दिन.धार्मिक कार्यक्रमाच्या औचित्यावर अश्या समाज उपयोगी…

Read More

वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात २५ पासून उद्योजकता विकास प्रशिक्षण

मालवण दि प्रतिनिधीकृषि व अन्नप्रक्रीया संचालनालय, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य याच्या अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय सिंधुदुर्ग आणि प्रादेशिक फल संशोधन केंद्र वेगुर्ला याच्या सयुवत विद्यमाने तिन दिवशीय मोफत अन्न व फल प्रक्रियेवर आधारीत क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास कार्यक्रम प्रादेशिक फल संशोधन केंद्र वेगुर्ला येथे दि. २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित…

Read More

सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडेला जलतरण मध्ये रौप्यपदक

अहमदाबाद मध्ये ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवले यश ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या ज्युनिअर मुलींच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .जुलै मध्ये गेल्याच महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व…

Read More

घुमडाई मंदिरातील भजन स्पर्धेचे उद्या बक्षीस वितरण

भाजप नेते दत्ता सामंत यांनी केले होते आयोजन;भाजप प्रदेश सचिव निलेश राणे राहणार उपस्थित मालवण दि प्रतिनिधीश्रीदेवी घुमडाई मंदिर घुमडे येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भाजप नेते…

Read More

कळणेतील वेदिका देसाई हीची अमेरिकेत मास्टर इन इंडस्ट्रिअल
इंजिनिअरिंगसाठी निवड

शेतकरी कुटुंबातील वेदिका हिच्या यशाबद्दल होतेय अभिनंदन दोडामार्ग:महत्वकांक्षेला कष्ट व जिद्दीची जोड दिल्यास जगात अशक्यप्राय अशी कोणतीही गोष्ट नाही. हीच बाब कळणे (ता. दोडामार्ग) येथील वेदिका संतोष देसाई या युवतीने सिद्ध करुन दाखविली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या युवतीची अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेटमध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी झालेली निवड निश्चितच कौतुकास्पद…

Read More

मालवणात वीज बिले जाळून राष्ट्रीय काँग्रेसने व्यक्त केला निषेध

⚡मालवण ता.२२-: वीज युनिट दर कमी करा… नायतर खुर्च्या खाली करा… या सरकारच करायचं काय ? खाली डोकं वर पाय… थंड एसी मध्ये बसून सामान्य जनतेला घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो… अशा घोषणा देत आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरमसाठ वीज बिलांच्या विरोधात मालवणच्या वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून निषेध आंदोलन…

Read More

युवा सेनेच्या पदाधिकारी निवडीचा धडाका सुरूच

कोकिसरे विभागप्रमुखपदी रोहित पावसकर तर लोरे विभागप्रमुखपदी गणेश पवार ⚡कणकवली ता.२२-: कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेनेची घोडदौड सुरूच असून, युवासेनेच्या पदाधिकारी नियुक्तीचा धडाका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सुरू ठेवला आहे. नुकत्याच वैभववाडी तालुक्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये युवा सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या मध्ये कोकिसरे जि. प युवासेना विभाग प्रमुख पदी रोहित पावसकर…

Read More

राष्ट्रवादी नेते अबीद नाईक यांच्या माध्यमातून महिलांना मोफत कुणकेश्वर दर्शन

⚡कणकवली ता.२२-:कणकवली शहरातील नगरपंचायत चे कार्यक्षम सत्ताधारी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील शिवाजीनगर, परबवाडी, मधील महिलांना आज शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर दर्शन चे मोफत आयोजन करण्यात आले. दोन टेम्पो ट्रॅव्हलर मधून कुणकेश्वर दर्शनासाठी आज सकाळीच या वार्डातील महिला रवाना झाल्या. राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत…

Read More
You cannot copy content of this page