‘वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर स्मृती’ वाचक स्पर्धेत सोहम, संस्कृती आणि वेदांत यांनी पटकावला प्रथम क्रमांक…

⚡मालवण,ता.०१-:मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित वस्त्रहरणकार स्व. गंगाराम गवाणकर स्मृती वाचक स्पर्धेत विविध गटात सोहम गवाणकर, संस्कृती नाईक, वेदांत नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वाचन संस्कृती जपली जावी आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल व ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयात ‘वस्त्रहरणकार स्व. गंगाराम…

Read More

प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय…

⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी हर्षिता सहदेव राऊळ हिने उत्कृष्ट कथाकथन सादर करत तृतीय क्रमांक पटकाविला.या स्पर्धेत स्वामी विवेकानंद यांच्या कथांवर आधारित कथाकथन तिने प्रभावीपणे सादर केले. तिच्या या यशाबद्दल…

Read More

सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावरून समीर नलावडेंचा व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत…

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी…

Read More

मुंबई माहीम चे आमदार महेश सावंत संजय गावडे यांच्या प्रचारात सक्रिय…

⚡वेंगुर्ला ता.०१-: उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघातून ठाकरे शिवसेना पक्षातर्फे संजय दत्ताराम गावडे हे रिंगणात आहेत. आज आसोली नारायण मंदिर येथेमाहीम मुंबई चे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संजय गावडे यांच्या आसोली येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चमणकर, मानकरी, तसेच विकी केरकर, वेंगुर्ला शहरप्रमुख शैलेश परुळेकर, तुळसकर, नाईक, मदन गावडे,भूषण धुरी,…

Read More

आरोंदा येथे ५ व ६ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा…

⚡सावंतवाडी ता.०१-: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,(ट्रस्ट) अक्कलकोट येथून प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता आरोंदा गावात आगमन होणार असून,कस्टम ऑफिस खासकीलवाडा येथे आगमन व स्वागत होणार आहे. सवाद्यसहित भव्य दिव्य अशी मिरवणूक श्री देवी सातेरी भद्रकाली देऊळवाडा मार्गे श्री देव कुळकार देवस्थान मंदिर (इनामतबाग) पिरवाडी आरोंदा…

Read More

सावंतवाडीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अजितदादांची अकाली एक्झिट मनाला चटका देणारी…

सावंतवाडीत सर्वपक्षीय शोकसभा ; विविध स्तरांतून श्रद्धांजली.. ⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडीच्या विकासप्रक्रियेत मोलाचे योगदान देणाऱ्या अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट ही मनाला चटका देणारी असून, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने वागणारा दिलदार व धुरंधर लोकनेता आपण गमावल्याची भावना सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी सावंतवाडीच्या विकासात अजितदादांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा…

Read More

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा कणकवलीत अपघात…

⚡कणकवली ता.०१-: कणकवली शहरातील उड्डाणपुलावर मुंबईहून – गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच कारचा अपघात झाला. यावेळी सदर कारमधून पाच जण प्रवास करत होते. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना कारचा टायर फुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली आणि विरुद्ध दिशेने फिरून उजव्या बाजूने पलटी झाली. हा अपघात रविवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास पल्लवी लॉज समोरील…

Read More

अपप्रवृत्ती व हुकूमशाही विरोधात आमची लढाई…

मायकल डिसोजा यांचा हल्लाबोल: प्रचार कार्यालयाच केल उत्साहात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०१-:कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या दांडगी हुकूमशाही सुरू असून तिची तीव्रता सामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडची आहे, असा आरोप मायकल डिसोजा यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत जनता या हुकूमशाहीला निश्चितच धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आज जिल्हा…

Read More

महेश सारंग यांच्या विजयासाठी कोलगाव जि.प. मतदारसंघात मंगेश तळवणेकरांचा घरोघरी जोरदार प्रचार…

⚡सावंतवाडी ता.३१-:माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात घरोघरी प्रचार करताना मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश सारंग तसेच पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता केळुसकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांकडून, “तू आमच्या घरातलोच आसय, तेव्हा दोनय उमेदवारांका आम्ही निवडून आणतलव,”…

Read More

आंबोलीत सुप्रिया गावडे व मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी…

⚡सावंतवाडी, ता.३१-:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुप्रिया दिनेश गावडे व पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी दिसून येत आहे. आंबोली परिसरात डोअर-टू-डोअर प्रचार, कार्यकर्ता मेळावे तसेच महिला मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page