Headlines

क्रीडा विभागाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आजपासून प्रारंभ

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०९सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत १० नोव्हेंबर पासून जिल्ह्यात विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर ,सांगली, सातारा, या जिल्ह्यातील १४, १७ व १९ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग सज्ज झाला आहे. अशी माहिती…

Read More

खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध

⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हा.चेअरमन पदी अंबाजी हुंबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व सहकारातील पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी तसेच सर्व संचालकांनी प्रमोद रावराणे, अंबाजी हुंबे यांचे अभिनंदन केले….

Read More

भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी मनोज रावराणे यांची नियुक्ती

⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट – लोरे येथील मनोज रावराणे यांची भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे. मनोज रावराणे यांनी कणकवली पंचायत समिती सभापती म्हणून कणकवली तालुक्यात केलेल्या कामाची दखल या निमित्ताने पक्षाने घेतलेले आहे. त्याचप्रमाणे लोकसभा प्रवास योजनेच्या…

Read More

कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत;

प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. अनाथ बालकांना पालकत्व मिळावे, यासाठी महिला बाल विकास विभागासह इतर संबंधित यंत्रणांनीही प्रयत्न करावेत, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात…

Read More

डायलेसिस मशीन दुरुस्त न केल्यास लोकवर्गणीतून दुरुस्त करणार

युवा रक्तदाता संघटनेचा इशारा;सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती सावंतवाडी: उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसीस सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील रूग्णांची गैरसोय होत आहे. दररोज डायलेसीस साठी रूग्ण हे ग्रामीण भागातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, डायलेसीस मशीन बंद असल्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून तातडीनं ही मशीन दुरुस्ती करून सेवा सुरळीत करून न दिल्यास युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून…

Read More

वेंगुर्ला येथे दिवाणी न्यायधीश क स्तर आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन

डी. वाय. रायरीकर यांनी केले कायदे विषयक मार्गदर्शन ⚡वेंगुर्ले ता.१०-: तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला तथा दिवाणी न्यायधीश क स्तर वेंगुर्ला आयोजित आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन परबवाडा गावात संपन्न झाले. यावेळी न्यायाधीश दिवाणी न्यायालय श्री डी वाय रायरीकर यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत गावडे यांनी केले. यावेळी सरपंच विष्णू…

Read More

शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारा शिक्षकच आमदार असायला हवा : वेणुनाथ कडू

⚡सावंतवाडी ता.१०-: सध्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या अभ्यासपूर्ण रीतीने सोडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाराच व्यक्ती अर्थात शिक्षकच आमदार असायला हवा. म्हणून आगामी निवडणुकीत शिक्षक परिषद प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपण सध्या कोकण दौरा करीत असून अनेक शिक्षकांनी विद्यमान आमदारांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल रोष व्यक्त केला, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे…

Read More

लेफ्टनंट दिपाली गावकर हीचा सत्कार

इंडीयन एक्स सर्व्हिसेस लिंग डिस्ट्रिक्ट सेंटर आणि सैनिक नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान ⚡सावंतवाडी ता.१०-: इंडियन एक्स सर्विसेस लिग डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्ग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोलगाव येथे करण्यात आला.

Read More

अबीद नाईक यांनी घेतली पद्मश्री प्राप्त इन्फोसेसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची भेट

⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त तथा इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची देवगड वापर्डे येथे भेट घेत त्यांचे स्वागतकेले.व त्यांना अबोली कुलदीप पेडणेकर यांच्या नर्सिंग कॉलेजला भेट देण्याची विनंती केली.व सुधा मूर्ती यांनी येण्याचे आश्वासन दिले . यावेळी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर ,कणकवली विधान सभा अध्यक्ष…

Read More

श्रीदेवी माऊलीचे माजी आमदार परशुराम उपरकरांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०९-: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीची आज जत्रोत्सव निमित्ताने मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार सचिव कौस्तुभ नाईक दया मेस्त्री दत्ताराम गावकर हर्षद गावकर आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page