माजगावात महा विकास आघाडीला धक्का देणारच
परिवर्तन अटळ: भाजप – शिंदे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना सावंत यांनी व्यक्त केला विश्वास सावंतवाडी ता.१५: येथील तालुक्यातील बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीतमहाविकास आघाडी समोर भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेने मोठे आव्हान उभं केलं असून थेट सरपंच पदासाठी डाॅ. सौ. अर्चना सावंत मैदानात उतरल्या आहेत.पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून माजगावात यंदा परिवर्तन…
