दाभोली येथे संगीताच्या तालावर पाढे पाठांतर
⚡वेंगुर्ला ता.२५-: शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड आणि गोडी निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून गणित विषय विद्यार्थ्यांना सोपा जाण्यासाठी तसेच सुलभ पद्धतीने पाढे पाठ होण्यासाठी दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये संगीताच्या तालावर पाढे पाठांतर करण्यात आले.
