Headlines

आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खासदार व आमदार यांच्याकडून प्रवास खर्चासाठी मदतीचा हात

⚡मालवण ता.२८-: भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरील कार्यक्रमासाठी आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर यातील सहभागी कलाकारांची दिल्लीवारी सुसह्य होण्याच्यादृष्टीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत दिल्लीवारीच्या प्रवास खर्चासाठी खासदार राऊत व आमदार नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून प्रत्येकी वीस हजार अशी रोख चाळीस हजार रुपयांची…

Read More

कणकवली नगरपंचायतला १३ कोटीचा विकास निधी

३८ विकास कामे मार्गी लागणार: समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२८-: कणकवली नगरपंचायतीला विकासासाठी आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाणयांनी १० कोटींचा निधी दिला आहे.या निधितून कणकवलीतील ३८ विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतच्या इतिहासात…

Read More

मळगाव सर्व्हिस रोड व ब्रीज खालील खड्डे बुजविण्यात येणार

राष्ट्रवादीच्या मागणीची महामार्ग उपविभागीय अभियंता महेश खट्टी यांनी तत्काळ घेतली दखल ⚡सावंतवाडी ता.२८-: येथील मळगाव सर्विस रोड व ब्रिज खाली पडलेल्या खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता महेश खट्टी यांच्याकडे केली. दरम्यान हे खड्डे त्वरित बुजवण्यात येईल असे आश्वासन श्री खट्टी यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याबाबत अधिक…

Read More

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचे फोटो असलेल्या टी शर्टचे वाटप

मंत्री दीपक केसरकर यांनी आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले वितरण वेंगुर्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे फोटो असलेले टी-शर्ट याचे वाटप वेंगुर्ले तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले बाळासाहेबांची शिवसेना यांचे वेंगुर्ले तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम…

Read More

पत्रकार अनंत जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचा सुद्धा सन्मान;ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलच्यावतीने झाले वितरण ⚡सावंतवाडी ता.२८-: ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, पत्रकारांनी जनतेचे नेतृत्व…

Read More

ग्लोबल फाउंडेशन मार्फत देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

⚡देवगड ता.२८-: शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड या प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत दरवर्षी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी प्रशालेतील कुमारी गौरी समीर वेतकर, कुमारी कशिश रविंद्र मिठबांवकर, कुमार आयुश नथुराम भाबल, कुमार अथर्व राजेंद्र कोयंडे, कुमारी निधी…

Read More

बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

कोकण संस्कृती” विषयावर विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण ⚡कणकवली ता.२८-: जानवली येथील अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाला. “कोकण संस्कृती” या विषयावर विविध नृत्याविष्कार नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेे. त्याचबरोबर कोकण संस्कृतीची ओळख करून देणारा, कोकणातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती करून देणाऱ्या चलचित्रपटाचे सादरीकरण…

Read More

क्रांतीज्योती सावित्रीमाई भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान

कवयित्री सरिता पवार यांचे जागर व्याख्यानमाला , कुरुंदवाड येथे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२८-: ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या कंबरेला आहेत हा मूठभर उच्चवर्णीयांचा अहंकार ठेचून काढण्यात फार मोठी परिवर्तननिष्ठ भूमिका पार पाडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या निःसंशयपणे भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान आहेत असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांनी केले. साधना मंडळ कुरुंदवाड आणि राष्ट्र सेवा दल…

Read More

मोती तलावाच्या सांडव्यात कोसळलेल्या फळविक्रेत्याचे उपचारादरम्यान निधन

गोवा बांबोळी येथे सुरू होते उपचार ⚡सावंतवाडी ता.२७-: दोन आठवड्या पूर्वी चक्कर आल्यामुळे आठवडा बाजारात आलेला फळ विक्रेता थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अखेर त्यांची आज रात्री प्राणज्योत मालवली. अब्दुल रझाक (५५) रा. माठेवाडा, असे त्यांचे नाव आहे….

Read More

वागदे येथे विविध कामांच्या शुभारंभाचा धडाका

जल जीवन मिशन अंतर्गत 1कोटी 28 लाखाच्या कामाचा शुभारंभ ⚡कणकवली ता.२७-: वागदे येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत 3 विहिरी 2 पाण्याच्या टाक्या 2 पंप हाऊस व पाईपलाईन असे एक कोटी 28 लाखाच्या कामाचे उद्घाटन माजी उपसरपंच तथा वागदे गावचे मानकरी श्रीधर घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत इतर विविध कामांची देखील…

Read More
You cannot copy content of this page