जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचा उपक्रम ⚡कणकवली ता.२२-: तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले…
