पार्वतीदेवी वाचनालयाच्यावतीने हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा संपन्न
तुळस हायस्कूल येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेला निवृत्त मुख्याध्यापक विकास गोवेकर यांचे मार्गदर्शन ⚡वेंगुर्ला ता.२८-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या औचित्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्यावतीने श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे शालेय मुलांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. नेमळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व भाषातज्ञ विकास गोवेकर यांनी हस्ताक्षर सुधारणाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. मात्रा, वळण, वेग,…
