गोपुरी आश्रम येथे ११ फेब्रुवारी पासून नेतृत्व विकास शिबीर
⚡कणकवली ता.०२-: नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पार पाडले जाणार असून शिबीर निवासी स्वरूपाचे असेल. १५ ते २९ या वयोगटातील युवक-युवती या शिबिरात सहभागी होऊ शकतात….
