Headlines

राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत कोरिओग्राफर प्रसाद कमतनुरे यांच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡कुडाळ ता.०७-: स्पोर्ट डान्स असोसिएशन सातारा जिल्हा मान्यताप्राप्त भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या स्पोर्ट डान्स सब – ज्युनिअर, सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत पी. के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ याचे डान्स कोरिओग्राफर प्रसाद कमतनूरे यांच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. कुंजल योगेश…

Read More

जलजीवन मिशनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न ⚡कुडाळ ता.०७-: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक घरात नळ जोडणी करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांचा सर्व्हे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केला.सुरुवातीला २०७ कोटी ५४ लाख व त्यानंतर…

Read More

प्र. श्री. नेरूरकर साहित्यिक पुरस्कार डॉ. पाटकर यांना जाहीर…

⚡बांदा ता.०७-: नट वाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार देण्यात येईल अशी माहिती नट्ट वाचनालयचे सचिव राकेश केसरकर यांनी सांगितले. पेशाने मनोविकारतज्ज्ञ असलेले डॉ. पाटकर हे गेली सुमार वीस वर्षे सामाजिक…

Read More

मडुरा हायस्कूल दहावीचे विद्यार्थी ३३ वर्षांनी आले एकत्र

बांदा येथे संपन्न झाले गेट टुगेदर ⚡बांदा ता.०७-: मडुरा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९८८-८९  बॅचचे गेट टुगेदर बांदा येथे संपन्न झाले. तब्बल ३३ वर्षांनतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. व्यस्त व धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारुन मित्रमैत्रिणी एकत्र आले होते.       तब्बल ३३ वर्षांनंतर शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एकत्र आल्याने…

Read More

वेंगुर्ला गाबीत समाज संस्था अध्यक्षपदी दिलीप उर्फ राजन गीरप यांची निवड

⚡वेंगुर्ले ता.०७-: गाबित समाज सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला या संस्थेच्या तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना संदर्भात मांडवीखाडी येथील नेचर होम स्टे येथे घेण्यांत आलेल्या बैठकित वेंगुर्ला गाबीत समाज संस्थेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप तर सचिव पदावर किरण कुबल यांची निवड करण्यात आली आहे. गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची महत्त्वाची बैठक…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी

73 केंद्रावर परीक्षेचे आयोजन; शिक्षणाधिकारी महेश धोत्रे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व* *उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील इ.5वी साठी 44 केंद्र व इ.8वी साठी 29 केंद्र असे एकुण 73 केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे….

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता* *सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची या कक्षाकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.अशी माहिती विशेष कार्य अधिकारी तथा निवासी…

Read More

हुंबरट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

विधवा, परितक्त्या महिलांना हळदी कुंकूचा मानसन्मान ⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील हुंबरट ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविला असून गावातील विधवा, परितक्त्या महिलांना हळदी कुंकूचा मान सन्मान देत एका चांगल्या प्रथेची सुरुवात केली.. ग्रामपंचायत हुंबरट तालुका कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या ग्रामपंचायतीने सरपंच श्रीम. मनीषा मनोहर गुरव यांच्या कडून एका सुहासिनीला हळदी…

Read More

एसटी डेपो परिसरातील रस्त्यांसाठी आठ दिवसांची डेडलाईन

ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांची घेतली भेट ⚡सावंतवाडी ता.०७-: येथील एसटी डेपो परिसरातील रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. जर रस्त्याचे काम 8 दिवसात सुरू न केल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा उद्धव ठाकरे गट उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी आज येथे आगार प्रमुख यांना दिला. दरम्यान परिसरातील झालेल्या रस्त्याच्या चाळणमुळे…

Read More

वीज खांबाला चारचाकी धडकली…

माजगाव गरड येथील घटना; गाडीचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.०७-: मुंबई गोवा महामार्गावरील माजगाव गरड येथे चार चाकी गाडीला अपघात झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी वीज खांबाला धडकली. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

Read More
You cannot copy content of this page