अपूर्ण रस्त्याच्या कामांसह शौचालयांची कामे पूर्ण करा-:खासदार विनायक राऊत…
ओरोस ता.१७-: वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.
ओरोस ता.१७-: वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.
⚡ओरोस ता.१७-: राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज झालेल्या ‘तोंड बंद आंदोलना’ला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भाषणबाजीला पूर्णपणे फाटा देऊन झालेल्या या आंदोलनात सुमारे…
सेनेच्या ‘ त्या’ बॅनर वरून काही काळ राजकीय वातावरण तंग ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व खासदार संजयराऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सायंकाळीपाच वाजता स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतीलपटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅगलाईन खालचे बॅनर हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणकरणारे असल्याचे कारण देत हे बॅनर हटवण्यासाठीन.पं.प्रशासन…
पुणे येथील सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाने वेधले आम.नितेश राणे यांचे लक्ष ⚡कणकवली ता.१७-: पिंपरी-चिंचवड , पुणे येथे सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळचा स्नेह मेळावा नुकताच थाटामाटात झाला आहे. कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम झाल्यानंतर नितेश राणे यांनी पिंपरी-चिंचवड येथे स्थायिक असलेल्या सिंधुदुर्गवासीय कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन आवर्जून भेट दिली. तसेच त्या ठिकाणी भेटीगाठी दरम्यान गावाकडच्या…
कणकवलीतील तो बॅनर ठरतोय लक्षवेधी ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खास. संजय राऊत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवलीत त्यांच्या स्वागतासाठी बॅनर युद्ध सुरू झाले असून कणकवली पटवर्धन चौकात “इलाका तेरा धमाका मेरा” या टॅग लाईन ने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेला बॅनर हा लक्ष वेधत आहे. कणकवली पटवर्धन चौकात बाजारपेठ रस्त्याच्या सुरुवातीला…
⚡मालवण ता.१७-: बुधवळे कृषी फलोत्पादन विकास सहकारी संघ समितीची पंचवार्षिक निवडणूक २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते ४ या वेळेत बुधवळे ग्रामपंचायत सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी सर्वसाधारण ४, महिला २, अनुसुचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती…
⚡मालवण ता.१७-:छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षात दुरावस्था झाल्याने आम. नाईक यांच्या माध्यमातून या लोखंडी झेंड्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली आहे. किल्ले सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी उंच असा भगवा झेंडा आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून काही…
⚡कणकवली ता.१७-: वेतन निश्चिती पडताळणी, निवृत्त वेतन पुनर्रचना पडताळणी व सुधारित निवृत्ती वेतन आदेश निर्गमित करणे. याबाबत तारीखवार (टाईम बॉण्ड) नियोजन करुन अमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल. तसेच दर ४ दिवसांनी होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. तसेच याच पद्धतीने अप्रशिक्षित शिक्षकांचे निवृत्ती वेतन मंजुरीच्या आदेशाचे काम करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी…
⚡कणकवली ता.१७-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात जिल्हा स्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,भाजपा महिला मोर्चा, प्रदेश सदस्या तथा जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा ढवण, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, भाजपा कणकवली…
तहसीलदार अरुण उंडे: अर्चना घारे – परब यांचे केले कौतुक सावंतवाडी : देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन मोठा अवधी गाठल्यानंतरही आजही महिलांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे जरी असलं तरी त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रियांचा सहभाग आहे. अशावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्राद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी अर्चना…