अविरत ग्रुपने मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत साजरी केली शिवजयंती
बांदा/प्रतिनिधीअविरत ग्रुप कडून साजरी होणारी शिवजयंती यंदा माऊली महिला मंडळ संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा आरोस-दांडेली येथे साजरी करण्यात आली. २०१९ पासून दरवर्षी विनाअनुदानित शाळा किंवा सामाजिक सेवा संस्था यांना मदतीचा हातभार लावून अविरत ग्रुपतर्फे एका विशिष्ट पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येते.त्याप्रमाणे यंदा सलग पाचव्या वर्षी माऊली महिला मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली येथे…
