जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम
⚡वेंगुर्ला ता.२३:- बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी राजन आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता सुहास नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे बक्षिस वितरण प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, माजी अधिक्षक प्रदिप परब, परीक्षक बी.टी.खडपकर, प्रा. शशांक कोंडेकर, अजित…
