Headlines

उबाठा वेंगुर्ल तालुका संपर्कप्रमुख पदी हरिश्चंद्र चीपकर तर देवगड तालुका संपर्कप्रमुख पदी विजय परब यांची निवड जाहीर

⚡सावंतवाडी ता.३०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ले तालुका संपर्कप्रमुख पदी हरिश्चंद्र चिपकर यांची तर देवगड तालुका संपर्कप्रमुख पदी विजय परब यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी दिलीते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या निर्देशानुसार ही निवड जाहीर केली

Read More

तीन लाखाची दारूसह स्कॉर्पियो गाडी टाकून चालक फरार…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ; झाराप पत्रदेवी महामार्गावरील प्रकार ⚡बांदा,ता.३०-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार्‍या एका स्कॉपिओचा राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पाठलाग केला. मात्र त्यात असणारा संशयित तब्बल ३ लाखाची दारू आणि गाडी टाकून पळून गेला आहे. ही कारवाई काल रात्री झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे करण्यात आली. या कारवाईत तब्बल १३ लाख ३० हजाराचा…

Read More

बांदा ग्राम पंचायतीला कचरा गाडी द्या

ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांची मंत्री केसरकर यांच्याकडे मागणी बांदा ता.३०-: बांदा ग्रामपंचायत जवळ सद्यस्थितीत असलेल्या कचरा गाडीमध्ये वारंवार बिघाड होत असतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या नागरिकांना भेडसावते. याची दखल घेत आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख (ठाकरे गट) साई काणेकर तसेच…

Read More

नडगेवाडी, निमजगावाडी, गवळीटेंब येथे सी सी टी व्हि, भोंगे बसवा

भाजप शहर अध्यक्ष काणेकर यांच्यासह नागरिकांची मागणी;पोलीस ठाण्याला भेट ⚡बांदा ता.३०-: बांदा येथील गडगेवाडी, निमजगावाडी व गवळीटेंब याठीकाणी CCTV व भोंगे बसवण्याच्या मागणीकरीता बांदा भाजपा शहर अध्यक्ष श्री.नरसिंह काणेकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्य व नागरीकांसह बांदा पोलिस ठाण्याला भेट देण्यात आली. सदर तिन्ही ठीकाणे ही बांदा-कोल्हापुर या महत्वाच्या मार्गावर असल्याने व अलिकडील काही महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण…

Read More

मडुरा नाबर प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात

⚡बांदा ता.३०-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषात काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.  यानिमित्ताने प्रशालेत दीपप्रज्वलन करून श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध अभंग व गजर म्हटले. टाळ गजरांच्या घोषात प्रशालेपासून…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 96.1 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात ** *वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 96.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 66.7 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 459.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 42.6 (412.1), मालवण-82.7 (494.4), सावंतवाडी- 77.0 (573.4), वेंगुर्ला-96.1…

Read More

तुळस येथे २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.३०-: सध्यस्थितीत जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसकडून ग्रामपंचायत तुळसच्या सहकार्याने सलग २२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

मळेवाड कोंडूरे गावाला मिळाला स्वतंत्र तलाठी

उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नांना यश सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी – मळेवाड कोंडूरे गावाचे तलाठी हे पद गेली दीड वर्ष रिक्त होते.या पदाचा मळगाव तलाठी सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सुपूर्द करण्यात आला होता.कायमस्वरूपी तलाठी नसल्याने याठिकाणी शेतकरी व जमीनधारक यांचे फार मोठे हाल होत होते.मळेवाड कोंडुरे करीता स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठी मिळावा अशी मागणी मळेवाड कोंडुरे…

Read More

जिल्हा बँकेचा उद्या ४० वा वर्धापनदिन सोहळा

आ प्रवीण दरेकर यांची उपस्थिती ओरोस ता ३०-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापनदिन १ जुलै रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे….

Read More

एकल विधवा महिलांसाठी प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करा

उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: कोविड- 19 च्या प्रार्दुभावामुळे एकल विधवा झालेल्या महिलांना प्रलंबित योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांना योजनांचे फायदे समजवून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी तालुका निहाय प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला बाल विकास विभागाची जिल्हास्तरीय कृतीदलाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page