सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पनवेलच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट सोबत सामंजस्य करार
⚡मालवण ता.०५-: नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व महाविद्यालयांना इतर संस्थांशी जोडले राहणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक चौफेर ज्ञान मिळवून देण्याच्या दृष्टीने मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थां सोबत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने मालवण येतंगील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने पनवेल येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सोबत Memorandum of Understanding म्हणजेच सामंजस्य करार…
