मळेवाड तलाठी मोरे यांचा बदली निमित्त सत्कार
सावंतवाडी –सावंतवाडी मळेवाड तलाठी सचिन गोरे यांचा मळेवाड येथे आज सत्कार करून त्याना निरोप देऊन पुढील वाढदिवसासाठी गावाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावासाठी गेली दीड पावणे दोन वर्ष स्वतंत्र तलाठी नव्हते.यामुळे मळगाव तलाठी म्हणून कार्यरत असलेले सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी मळेवाड तलाठी म्हणून कार्यभार होता मळेवाड तलाठी म्हणून काम करत असताना गोरे…
