जितेंद्र आव्हाड यांचे सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत…
सावंतवाडी येथील बैठकीत झाले नियोजन:पुंडलिक दळवी कुडाळ येथील मेळाव्याच्या निमित्ताने बैठकीत निर्धार ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतोत तसेच विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी कुडाळ येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याच्या दौऱ्यानिमित्त…
