वायरी प्रभागातील गणेश विसर्जन स्थळ व कब्रस्थानच्या कामासाठी निधी मिळावा
आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡मालवण ता.१०-: मालवण शहरातील वायरी प्रभागातील आडवण येथील गणेश विसर्जन स्थळ आणि वायरी मुस्लिम मोहल्ला येथील कब्रस्थानाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मिळावा, अशी मागणी वायरी प्रभागाचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वायरी प्रभागातील आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून खोल…
