Headlines

रामेश्वर विद्यामंदिर प्रयोगशाळेसाठी मुजफ्फर मुजावर यांच्याकडून आर्थिक मदत…

मालवण दि प्रतिनिधीआचरा पिरावाडी येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे प्रयोग शाळेतील साहित्य खरेदी करण्यासाठी आचरा पिरावाडी येथील उद्योजक माजी ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर यांनी दहा हजार रुपयांची मदत केली. ही मदत त्यांनी शाळा समिती अध्यक्ष डॉ प्रमोद कोळंबकर व मुख्याध्यापक रणजित बुगडे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी अब्दुल मुजावर, पोलीस पाटिल विठ्ठल धुरी, राजू…

Read More

तालुक्यातील धान्यदुकानदारांचे काम चांगल्या दर्जाचे…

संदिप पानमंद:तहसिलदार कार्यालय सभागृहात धान्य दुकानदारांची सभा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील धान्य दुकानदार प्रामाणिकपणे करीत असलेल्या कामाचे बाबतीत समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. अशाचप्रकारे चांगले काम करून आपल्या वेंगुर्ला तालुक्याचे नाव राखा असे प्रतिपादन नायब तहसिलदार संदिप पानमंद यांनी धान्यदुकानदारांच्या बैठकीत केले.

Read More

दत्तमाऊली दशावतार मंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.०४-: दत्तमाऊली दशावतार मंडळ गावोगावी फिरून दशावताराचे प्रयोग करून मिळणा-या तुटपुंज्या मानधनातील काही रक्कम समाजपयोगी उपक्रमांसाठी वापरत आहेत. शैक्षणिक उठावासाठी त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार म्हापण-मळई शाळेचे मुख्याध्यापक उमेश निवतकर यांनी वह्या वितरण प्रसंगी काढले. यावेळी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे संस्था अध्यक्ष सीताराम उर्फ बाबा मयेकर, शिवप्रसाद मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई, स्वप्नील नाईक,…

Read More

महसूल सप्ताह निमित्त फेरफार अदालत

११ जणांच्या नोंदीची मंजुरी करत सातबारा वितरण ⚡कणकवली ता.०४-: महसूल सप्ताह निमित्तकणकवली मंडल अधिकारी कार्यालयात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरफार अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११ जणांच्या नोंदीची मंजुरी करुन सातबारा व फेरफार वितरण करण्यात आलेकणकवली मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील यांनी महसूल दिनानिमित्त फेरफार अदालत कार्यक्रम घेतला. यावेळी कणकवली तलाठी सुवर्णा…

Read More

शाॅक लागून गंभीर जखमी वीज कंत्राटी कामगाराचा अखेर मृत्यू…

⚡कुडाळ ता.०४-: विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या वीज कंत्राटी कामगार धनंजय फाले या युवकाची आजतब्बल १५ दिवसानंतर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. या घटनेने फाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनंजयच्या पश्यात आई, वडील, आजी असा परिवार आहे.         कुडाळ -वेंगुर्ले मार्गालगत कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरानजिक विद्युत खांबावर काम…

Read More

कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे विद्यार्थी शेतकऱ्यांशी साधणार संवाद

⚡कणकवली ता.०४-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न वैभववाडी येथील कृषी महाविद्यालय सांगुळवाडी चे विद्यार्थी राजापूर तालुक्यातील जवळेथर या गावी जावून आपल्या ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्या जाणून घेत त्यावरील उपाय योजना आदी विषया चे सखोल विश्लेषण करून कृतिशील प्रशिक्षण घेत दोन महिने शेतकऱ्यांसोबत राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या…

Read More

मोती तलावाची तात्काळ साफसफाई करा…

बंटी पुरोहीत ; कचरा साचून राहिल्याने सौंदर्याला बाधा ⚡सावंतवाडी ता.०४-: मोती तलाव हे सावंतवाडी शहराचा मुख्य ठिकाण असून त्यामध्ये कचरा साचून राहिल्याने शहरातील सौंदर्याला बाधा येत आहे. तसेच प्रत्येक प्रभागात व गल्लीमध्ये देखील झाडी वाढलेली आहेत त्यामुळे तात्काळ साफसफाई करून घ्यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी निवेदनद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली…

Read More

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा

⚡ओरोस ता.०४-: भारतीय डाक विभागामार्फत यावर्षी “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय “नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया” असा असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहेत. ही स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक डाकघर मयूर कोले यांनी कळविले…

Read More

ग्रामीण डाक सेवकांचे १० रोजी सिंधुदुर्गनगरीत धरणे

ओरोस ता ४ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवकांच्यावतीने १० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथील विभागीय डाकघर कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांसाठी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेकेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (ए.आय.जी.डी.एस.यु.दिल्ली) व महाराष्ट्र सर्कल प्रदेश शाखेच्यावतीने तसेच केंद्रीय शाखा न्यू दिल्लीच्या…

Read More

राजन तेली यांनी दिल्लीत घेतली नारायण राणे यांची भेट…

विविध विकास कामाबाबत केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.०४-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची आज सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्गातील उद्योगा संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच सिंधुदुर्गात रखडलेल्या विकास कामांचे प्रश्नांकडे देखील तेली यांनी यावेळी मंत्री राणे यांचे लक्ष वेधले. श्री तेली हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या अनेक…

Read More
You cannot copy content of this page