Headlines

प्रशिक्षणातून दर्जेदार कलावंत घडतील-भालचंद्र केळुसकर

⚡वेंगुर्ला ता.१७-: दशावतार कला जोपासण्यासाठीची तपश्चर्या असामान्य आहे. दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. अशाच प्रशिक्षण शिबिरांमधून निश्चितच दशावतार कलेला वारसा मिळून देणारे दर्जेदार कलावंत घडतील. दशावतार कलेसोबत भजन कलेलाली राजाश्रय मिळवून द्यायचा असेल तर दशावतार आणि भजनी कलावंतांनी संघटित होण्याची गरज आहे असे मत सिधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी…

Read More

वेंगुर्ला मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पी.डी.कांबळे

⚡वेंगुर्ला ता.१७-: सिधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला तालुक्याची सभा स्वामिनी मंडपम येथे संपन्न झाली. या सभेत सन २०२३-२४ साठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून यात पी.डी.कांबळे-अध्यक्ष, किशोर सोनसुरकर-सचिव, उमेश वाळवेकर-खजिनदार यांचा समावेश आहे. नूतन अध्यक्षांचा संजय परब, शैलेजा वेटे, भावना धुरी, किशोर सोनसुरकर, उमेश वाळवेकर, जाधव, आबा कांबळी यांनी अभिनंदन केले. त्यानंतर विविध विषयांवरील…

Read More

येत्या दोन दिवसात कचरा उचल करण्यासाठी मालवणात दाखल होणार मिनी कचरा गाड्या

सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते नगरपालिकेचे लक्ष ⚡मालवण ता.१६-: मालवण शहरात कचऱ्याची वाढती समस्या आणि गल्लो-गल्लीतील कचरा उचल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कचरा उचल करण्याच्यादृष्टीने मिनी कचरा गाड्या मालवण नगरपालिकेने उपलब्ध कराव्यात अशी मागणी मालवण मधील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केल्यावर याबाबत नगरपालिकेकडून घंटागाड्यासाठी…

Read More

दांडेली गावात कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन

⚡मालवण ता.१६-: डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत दांडेली गावामध्ये कृषीदूतांचे आगमन होऊन कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यात आले. दांडेली ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच श्री.निलेश आरोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून कृषि…

Read More

नारळ लढविणे स्पर्धेत समीक्षा बागवे प्रथम

अंकिता मेस्त्री द्वितीय:शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्र मंडळाचे आयोजन.. *मालवण दि प्रतिनिधीशिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्र मंडळाच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महिलांकरिता घेण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत प्रतिस्पर्धी महिलांचे नारळ फोडून समीक्षा बागवे यांनी प्रथम क्रमांक पटकवून रोख बक्षीस मिळविले तर अंकिता मेस्त्री यांनी स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. यावेळी शेकडोंच्या…

Read More

ओरोस येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या

ओरोस ता.१६-: ओरोस देऊळवाडी येथील निलेश रामदास आंगणे (वय २७) याने या तरुणाने आज राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी निलेश आपल्या घरातील आई वडिलांच्या खोलीमध्ये झोपायला गेला होता. थोड्यावेळाने पाहिले असता त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत…

Read More

गुरुचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास शिष्याचा संगीत कलेतील सर्वांगीण विकास घडू शकतो…

सिंधुदुर्ग जिल्हा भजनी संघाचे अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर:तळवडे येथील श्रावण मास भजन स्पर्धेचे थाटात झाले उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.१६-: गुरुचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शिष्य आपली कला योग्य प्रकारे विकसित करू शकतो शिष्याने पण गुरूच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे ,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा भजनी संघाचे अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर यांनी तळवडे येथे श्री सिद्धेश्वर उदीनाथ…

Read More

सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र डोंगर येथे आयोजित निसर्गभ्रमंती व पर्यावरण संवर्धन कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१६-: पर्यावरणप्रेमी व निसर्गअभ्यासक याचेंसाठी सावंतवाडी वन विभागाने, मय वे जर्नि ऑर्गनायझेशन यांचे मदतीने आयोजित केलेल्या निसर्गभ्रमंती व जनजागृती कार्यशाळेस विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेकडून आज उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ही निसर्गभ्रमंती व जनजागृती कार्यशाळा उत्साहपूर्णक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या निसर्गभ्रमंतीसाठी कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तसेच रत्नागिरीतील लांजा वरून आलेले निसर्गअभ्यासक तसेच उपवनसंरक्षक सावंतवाडी व सावंतवाडी…

Read More

मालवणात १९ व २० ऑगस्टला ‘झिम्माड’ कला -साहित्य महोत्सवाचे आयोजन

⚡मालवण ता.१६-: कायद्याने वागा लोकचळवळीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने दि. १९ ते २० ऑगस्ट असा दोन दिवसीय ‘झिम्माड’ – मराठी कवितेच गणगोत हा कला- साहित्य महोत्सव मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील कला, चित्र, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसंवाद, मुलाखत, मुक्तसंवाद,…

Read More

पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे…

तहसीलदार वर्षा झालटे ; हडी फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघाकडून विद्यार्थाचा गुणगौरव ⚡मालवण ता.१६-: स्वतः बरोबरच तुमचे आई वडील व गावाचे नाव रोशन करा. पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखावे. मोबाइल वाईट नाही परंतु त्यात जास्त गुंतून राहणे धोक्याचे आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक ही आपली संपत्ती…

Read More
You cannot copy content of this page