वेंगुर्ला मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पी.डी.कांबळे

⚡वेंगुर्ला ता.१७-: सिधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला तालुक्याची सभा स्वामिनी मंडपम येथे संपन्न झाली. या सभेत सन २०२३-२४ साठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून यात पी.डी.कांबळे-अध्यक्ष, किशोर सोनसुरकर-सचिव, उमेश वाळवेकर-खजिनदार यांचा समावेश आहे. नूतन अध्यक्षांचा संजय परब, शैलेजा वेटे, भावना धुरी, किशोर सोनसुरकर, उमेश वाळवेकर, जाधव, आबा कांबळी यांनी अभिनंदन केले.


त्यानंतर विविध विषयांवरील चर्चेबरोबरच विद्यार्थी संख्येअभावी रिक्त होणारे मुख्याध्यापक पद, विद्यार्थ्यांनाविना बंद होणार वर्ग याबाबत विशेष चर्चा होऊन मागणी करण्याबाबत ठराव करण्यात आला.

You cannot copy content of this page