तिलारी पाटबंधारे च्या कालव्याची कामे निकृष्ट…
सदरची कामे पुन्हा दुरुस्त करा:परशुराम उपरकर यांची कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्याकडे मागणी सावंतवाडीतिलारी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या सावंतवाडी वं दोडामार्ग तालुक्यातील बहुतांशी कालव्यांचीं कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.दोडामार्ग येथील मुख्य कालवा पहिल्याच पावसात फुटला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येत्या सहा महिन्यात या सर्व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे झाली पाहिजेत…
